Surprise Me!

Breathing is related with the health of Body as well as Mind - Aniruddha Bapu

2015-07-13 17 Dailymotion

(Breathing is related with the health of Body as well as Mind - Aniruddha Bapu Marathi Discourse 31 March 2005)
मानवी देहामध्ये अग्नि आहे आणि त्यात अन्नाची आहुती मानव देत असतो व म्हणूनच भोजनक्रियेस यज्ञ म्हटले आहे. त्याचप्रमाणे श्वासाची क्रिया हीदेखील अव्याहतपणे चालणारा यज्ञ आहे आणि श्वासप्रक्रियेवर नियन्त्रण मिळवल्यास मनावर नियन्त्रण मिळवता येते. मनाचे आणि शरीराचे आरोग्य या दोहोंशीही श्वासाच्या क्रियेचा जवळचा संबंध आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

Samirsinh Dattopadhye blog - http://www.aniruddhafriend-samirsinh.com
Watch live events - http://www.aniruddha.tv

More information about Aniruddha Bapu - http://www.aniruddhabapu.in http://www.aniruddhafoundation.com http://www.aniruddhasadm.com
--------------------------------------------------------------------------------------------------