Surprise Me!

Tula Pahate Re | विक्रांत-ईशा घेणार प्रेक्षकांचा निरोप? | Subodh Bhave, Gayatri Datar

2019-01-28 193 Dailymotion

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका लवकरच 'बंद' होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. सुबोधने फेसबुक लाईव्ह दरम्यान ही मालिका काही महिन्यातच बंद होणार असल्याचं सांगितलं. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.