Surprise Me!

Tula Pahate Re | ईशासमोर येणार विक्रांतचे गुपित? | 19th February Episode Update | Zee Marathi

2019-02-27 1 Dailymotion

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत ईशा राजनंदिनी कंपनीचे जुने रेकॉर्ड्स मागवते आणि त्याचा अभ्यास सुरु करते. कंपनीच्या जुन्या रेकॊर्ड्समधून काय गुपित उघडकीस येणार?