झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला अभिनेता आदिनाथ कोठारे आणि मधू चोप्रा यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाणी या त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत बातचीत केली.