कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत गुढी पाडव्याच्या निमित्ताने बाळू, पंच, मलप्पा सगळ्यांच्याच घरी मंगलमय वातावरणात गुढी उभारली गेली.