Surprise Me!

Ashrunchi Zali Phule | Fun Interaction With Team | Exclusive Interview | Subodh Bhave, Umesh Jagtap

2019-05-04 9 Dailymotion

वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले हे नाटक बऱ्याच काळानंतर अभिनेता सुबोध भावे रंगभूमीवर घेऊन येत आहे. या निमित्ताने राजश्री मराठीने सीमा देशमुख आणि शैलेश दातार यांच्याशी खास संवाद साधला.