कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत पंच मलप्पाकडे जाऊन त्याच्या घरात कोणतं धन लपवून तर ठेवलेलं नाही ना ते बघतात. मात्र मलप्पाचा महादेवावर आणि बाळूवर विश्वास आहे असं सांगतो. त्यावर पंच बाळू खुळा आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं पंच सांगतात. आणि हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतात.