अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या बिझी वेळापत्रकामधून वेळ काढत पोहोचली आहे दुबईला तिच्या छोट्या भाच्याला भेटण्यासाठी. पाहूया अमृता आणि तिच्या भाच्याचे क्युट फोटोज!