Bigg Boss Marathi 2 | "पराग, डोक्यात नको जाऊस!" | Day 18 Episode Update | Rupali Angry On Parag
2019-06-17 21 Dailymotion
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रुपाली आणि परागमध्ये प्रेमाचे वारे वाहतानाच रुपाली परागवर एका गोष्टीवरून चिडून जाते आणि ती त्याला माझ्याशी मस्करी नको करूस असं सांगते. कशावरून हे भांडण झालं असेल.