कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे सुमित पुसावळे आणि कोमल मोरे या कलाकारांनी सेटवरील त्यांच्या धमाल-मस्तीचे किस्से राजश्री मराठी शोबझसोबत शेअर केले. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale