Surprise Me!

साप्ताहिक राशीफल 23 ते 29 जुलै 2017 (Weekly prediction)

2019-09-20 0 Dailymotion

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत मनाविरुद्ध खर्च करावा लागेल. काळजीचे सावट वाढण्याची दाट शक्यता आहे. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळेल.