Surprise Me!

Appa Ani Bappa | Marathi Movie 2019 | "सुबोधसोबत पुन्हा एकदा काम करण्याचा आनंद"-उमेश जगताप | Umesh Jagtap

2019-10-16 3 Dailymotion

आप्पा आणि बाप्पा या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी या सिनेमात काम करणारा अभिनेता उमेश जगताप उपस्थित होते. त्यांनी त्यांचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale #appaanibappa