Surprise Me!

Don Special | मोहन, Thank You ! | Chinmayee Raghvan, Shubhangi Gokhale

2020-01-16 20 Dailymotion

कलर्स मराठीवरील दोन स्पेशल कार्यक्रमात चिन्मयी राघवन आणि शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली. शुभांगी गोखले यांना मोहन गोखले यांचा फोटो दाखवून त्यांना काय सांगायचंय ते बोलायचं होतं. तेव्हा शुभांगी मोहन गोखलेंना धन्यवाद म्हणाल्या. Reporter : Pooja Saraf Video editor : Omkar Ingale