रोह्याला 'शिवपुत्र संभाजी' हे महानाट्य बघण्यासाठी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतील कलाकार म्हणजेच विक्रम आणि अमृता गेले होते. यावेळी त्यांनी तितक्या काही शस्त्रांची आणि बाकी इतिहासाची बरीच माहिती मिळवली. बघूया कसा होता त्यांचा अनुभव. Reporter : Pooja Saraf Video Editor : Footage Courtesy : Sony Marathi