शिवाजी महाराज
पुर्ण नाव : शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्मदिनांक : १९ फेबुवारी १६३०
जन्मस्थळ : शिवनेरी किल्ला, पुणे ,महाराष्ट्र
वडीलांचे नाव : शहाजीराजे मालोजीराजे भोसले
आईचे नाव : जिजाबाई शहाजीराजे भोसले
भावांचे नाव : १) संभाजीराजे भोसले
                   २) व्यंकोजीराजे भोसले
पत्नीची नावे : १) सईबाई 
                    २)सोयराबाई 
                    ३)पुतळाबाई 
                    ४)काशीबाई 
                    ५)लक्ष्मीबाई 
                    ६)गुणवंतबाई 
                     ७)सगुणाबाई 
                     ८)सकवारबाई 
मुलींची नावे : १)सकुबाई 
                    २)दीपाबाई 
                    ३)रानूबाई 
                    ४)कमळाबाई 
                    ५)राजकुनवरबाई 
                    ६)अंबिकाबाई
मुलांची नावे : १) छत्रपती संभाजी महाराज 
                    २)छत्रपती राजाराम महाराज