Surprise Me!

सौदी अरेबियातून परतलेल्या 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कोरोना व्हायरसाचा संसर्ग झाल्याची शक्यता

2020-03-14 1 Dailymotion

बुलडाणा-सौदी अरबवरुन आलेल्या कोरोना संशयित रुग्णांचा आज(दि14) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या 71 वर्षीय रुग्णाला डायबिटीज आणि हाय ब्लडप्रेशरची समस्या होती शुक्रवारी दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला तर, 12 मार्चला कर्नाटकमध्ये एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे