Surprise Me!

Dead Monk Smiling Fact Check : मृत्युच्या १०० वर्षांनंतरही भिक्षू हसत आहेत? काय आहे सत्य जाणून घ्या

2020-10-26 2 Dailymotion

माणूस मेल्यानंतर हसू शकतो का ? असा प्रश्न कोणी विचारला तर आपल्या त्याला मुर्खात काढू. पण हा प्रश्न विचारण्याचे कारण ही तसेच आहे. सध्या सोशल मीडियावर एका भिक्षू म्हणजेच एका मॉन्क चा फोटो व्हायरल होत आहे. जाणून घ्या त्यामागील सत्य.