Surprise Me!

Oxygen Supply: Rajesh Tope - महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्राला मिळणार 80% कृत्रिम ऑक्सिजन सिलेंडर

2020-10-27 2 Dailymotion

एकीकडे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या रोज नवनव्या रेकॉर्डसह वाढत आहे तर दुसरीकडे या रुग्णांंसाठी उपलब्ध कृत्रिम ऑक्सिजन सिलेंडरच्या उपलब्धतेचा प्रश्न गंंभीर होत आहे आज याच प्रश्नावर राज्य सरकारतर्फे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.