Surprise Me!

Uddhav Thackeray: लोकप्रियतेत नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कसे येईल हेच ध्येय

2020-10-27 291 Dailymotion

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या च्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.काय म्हणाले ते पाहा सविस्तर.