Surprise Me!

One Plus Nord : वन प्लसचा One Plus Nord स्वस्तातला Smartphone लॉंच

2020-10-27 31 Dailymotion

OnePlus Nord हा वन प्लस कंपनीचा ‘स्वस्त’ स्मार्टफोन अखेर लाँच होणार आहे.नवीन वनप्लस नॉर्ड हा “अ‍ॅफॉर्डेबल प्राइस सेगमेंट”मधला OnePlus चा पहिला फोन असणार आहे.जाणून घ्या किंमत आणि खासियत.