Surprise Me!

Mumbai Rain Update: मुंबई मध्ये जोरदार पाऊस; परेल, हिंदमाता भागात साचले पाणी, पाहा फोटो आणि व्हिडिओ

2020-10-27 1 Dailymotion

मुंबई सह उपनगरात मागील 10 तासात 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे,आज सुद्धा सकाळपासुन पावसाने चांगलाच जोर धरलाय, यामुळे मुंबईतील सखल भाग म्हणजेच परेल, हिंदमाता परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.