Surprise Me!

Sushant Singh Rajput Death: सुशांत च्या आत्महत्येच्या धक्क्याने वाहिनी सुधा देवी यांच ही निधन

2020-10-27 13 Dailymotion

सुशांत च्या आत्महत्या च्या बातमीमुळे सुशांतची वहिनी सुधा देवी यांचं देखील निधन झालं आहे.सुशांतच्या अकाली निधनाचा त्यांच्या मनाने स्वीकारच केला नव्हता त्यांना तो धक्का सहन झाला नाही.अशी माहिती समोर येत आहे.