Surprise Me!

Sushant Singh Rajput च्या मृत्युमागे कट आहे, याची न्यायालयीन चौकशी करावी; भाजप नेत्याने केली मागणी

2020-10-28 27 Dailymotion

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांत ने गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणावर आता भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.