Surprise Me!

Unlock 1: अनलॉक १ च्या तिसऱ्या टप्प्यात 'या' गोष्टी आजपासून सुरु; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या

2020-11-04 34 Dailymotion

लॉकडाऊनचा पाचवा टप्पा ३० जून पर्यंत वाढवण्यात आला.परंतु या टप्प्यात राज्यातले बरेच नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. आज या अनलॉक चा तीसरा टप्पा आहे.पाहूयात या तिसऱ्या टप्प्यात कोणत्या गोष्टी सुरु करण्यात आलेल्या आहेत.