"अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है," पुण्यात शीख आंदोलकांच्या घोषणा | Bharat band Protest- Pune
2020-12-08 1,592 Dailymotion
पुण्यात अलका चौक ते मंडई दरम्यान मोर्चा काढला जाणार होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अलका चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात शीख देखील सहभागी झाले असून "अगर देश बचाना है, तो मोदी को हटाना है" अशा घोषणा देण्यात आल्या.