Surprise Me!

Vishnu Savara Passes Away: महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन

2020-12-10 45 Dailymotion

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं आज (9 डिसेंबर) निधन झाले आहे.प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, ते 72 वर्षांचे होते.