Surprise Me!

Lockdown Again in Maharashtra?: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन; पहा यावर काय म्हणाले मंत्री

2020-12-10 33 Dailymotion

भारतात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. देशातील यात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे तर, सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जाणून घेऊयात यावर काय म्हणाले महाराष्ट्रातील मंत्री.