Surprise Me!

Shashikumar Chitre Passes Away: जेष्ठ गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ, पद्मभूषण शशिकुमार चित्रे यांचे निधन

2021-01-12 14 Dailymotion

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, प्राध्यापक शशिकुमार मधुसूदन चित्रे यांचे सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. चित्रे यांच्या कारकीर्दीची सुरुवात लीड्स विद्यापीठात व्याख्याते म्हणून झाली होती. चित्रे यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.