Surprise Me!

Majhya Navryachi Bayko झी वाहिनीवरील मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप;‘या’ दिवशी मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार

2021-02-24 1 Dailymotion

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका \'माझा नवऱ्याची बायको\' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. या मालिकेच्या जागी आता एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.