"मराठी भाषा गौरव" दिनानिमित्त परिसंवादाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले . हे उदघाटन ऑनलाईन स्वरूपात पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत मांडले.#marathi #marathibhashadin #vivashirvadkar #cmofmaharashtra #sakal #mahrashtra