Hashtag Prem Title Song Out | मितालीचं Breakup song | Mitali Mayekar & Suyash Tilak
2021-03-04 26 Dailymotion
सुयश टिळक आणि मिताली मयेकर यांची मुख्य भूमिका असलेला हॅशटॅग प्रेम या सिनेमाचा टायटल ट्रॅक नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया या गाण्याविषयी आणि सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale