Surprise Me!

#BathroomPicutre ;महिलेने टॉयलेटमधला फोटो केला शेअर; तिनं असं का केलं ? | Being Mother | Sakal |

2021-03-06 7,748 Dailymotion

टॉयलेटचा दरवाजा अर्धा उघडा ठेवून कमोडवर बसलेल्या एका महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महिलेच्या या कृतीमुळे एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलंय. अनेकांनी या महिलेवर टीकेची झोड उटवलीये, तिला असभ्य भाषेत ट्रोल केलं जातंय. तर दुसरीकडे काहीजण या महिलेच्या समर्थनात पुढे आलेत. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि यात त्या महिलेने आपली काय भूमिका मांडलीये हे आपण व्हिडिओमध्ये पाहुया..!
#sakalmedia #toilet #mother