Surprise Me!

#talkwithgenius : देशाची इलेक्ट्रॉनिक लॅब C-DEC निर्माण करतेय नवतंत्रज्ञान | Pune | Sakal Media |

2021-03-06 213 Dailymotion

इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी लागणारे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या C-MET या प्रयोगशाळा वर्धापन दिनानिमित्त नवीन तंत्रज्ञान बाजारात आणत आहे. या निमित्त एक आंतरराष्ट्रीय परिषदही यानिमित्त आयोजित करण्यात आली असून, #CDEC चे महासंचालक डॉ. भारत काळे यांची घेतलेली ही मुलाखत....!(Video Pramod Shelar)
#talkwithgenius #sakalmedia