Surprise Me!

#Women'sDay:लग्नानंतर घरी बसलेलं चालणार नाही, RJ शोनालीनं सांगितला सासूबाईंचा किस्सा | Sakal Media |

2021-03-08 3,973 Dailymotion

आपल्या आवजाच्या माध्यामातून आज लाखो श्रोत्यांसोबत जवळच नातं निर्माण करणारी RJ शोनालीसोबत महिला दिन निमित्त खास संवाद 'सकाळ'ने साधला आहे. गेल्या 15 वर्षांपासून रेडिओ क्षेत्रात काम ती करत आहे, तिच्या करियरची खरी सुरुवात लग्नानंतर झाली. जाणून घेऊ तिचा हा प्रवास....!
(Video by- Priyanka Kulkarni,Sharayu Kakade ,Kartik Pujari,Vinayak Hogade)
#rjshonali #women'sday #sakalmedia #maharashtra