Surprise Me!

MPSC ची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक

2021-03-11 2,650 Dailymotion

पुणे : गेल्या वर्षभरापासून राज्यसेवा पूर्व परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात असताना आता पुन्हा एकदा 14 मार्च रोजी होणारी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने पुढे ढकलून विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको सुरु केले असून ठिय्या आंदोलन केले आहे.