Surprise Me!

Gold Rates: सोन्याच्या किंमतीत 22% घसरण; सध्या सोने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकत का? जाणून घ्या

2021-03-13 516 Dailymotion

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनं प्रति 10 ग्रॅम 57,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. सध्या सोन्याची किंमत 44,680 रुपयांवर पोहोचली आहे. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत सुमारे 22 टक्क्यांनी घसरण झाली आहे. आता सोने घेणे फायदेशीर ठरेल का? जाणून घेऊयात तज्ञांचे मत.1