" /> "/>
Surprise Me!

"लॉकडाऊन नको तर नियम पाळा" -छगन भुजबळ | chhagan bhujbal | Lockdown |

2021-03-18 209 Dailymotion

"लॉकडाऊन नको तर नियम पाळा" -छगन भुजबळ
नाशिक : येत्या 15 दिवसात कोरोना नियंत्रणात आणता येतील असे रिझल्ट दाखवा..नाहीतर लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता पुन्हा एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन कोरोना विरोधात एकजुटीने तयारी सुरू करावी. सगळ्या विभागांनी एकत्र करून प्रतिबंधात्मक उपाय कडक आणि गतिमान करावेत, असे निर्देश भुजबळांनी दिले. (व्हिडिओ - केशव मते)