Surprise Me!

#WorldSleepDay कोरोनाच्या काळात निरोगी राहण्यासाठी झोप किती आवश्यक आहे ?

2021-03-19 298 Dailymotion

World Sleep Day दरवर्षी मार्च महिन्यात तिसर्‍या शुक्रवारी साजरा केला जातो.
कोरोनाच्या काळात निरोगी राहण्यासाठी झोप किती आवश्यक आहे तसेच Work From Home मध्ये देखील झोपेचे काय महत्त्व आहे जाणून घेऊया.