Surprise Me!

Corona Vaccine: Uddhav Thackeray यांचे पंतप्रधान Narendra Modi यांना पत्र; 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची परवानगी मागितली

2021-04-06 57 Dailymotion

कोरोना संसर्गाचा विळखा तरूण वर्गाला बसल्याचे दिसत ही आहे. यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोव्हीड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. जाणून घेऊयात या पत्रात मुख्यमंत्री पत्रात अजुन काय लिहिले आहे.