Surprise Me!

Sumitra Mahajan Admitted In Indore Hospital: सुमित्रा महाजन यांच्या निधनाचे शशी थरुरांकडून ट्विट; श्रद्धांजली देण्याची केली घाई

2021-04-23 2 Dailymotion

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी सांगत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एक ट्विट केले. त्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र ही बातमी खोटी असून सुमित्रा यांची तब्येत ठीक आहे.जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.