Surprise Me!

TUKARAM MAHARAJ PUNE

2021-04-28 21 Dailymotion

पुण्यनगरी अवघी... तुकोबांच्या चरणी!
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुण्यातला दुसरा मुक्काम आहे. त्यामुळे त्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची झुंबड उडालीय.