वाहतूक सुरक्षा अभियानाची शाळकरी मुलांना शपथ देण्याकरिता आलेल्या वाहतूक शाखेचे उपायुक्त साहेबराव पाटील यांनीच आज सकाळी वाहतुकीचा नियम तोडला.