Surprise Me!

Fashion models on the Ramp

2021-04-28 1 Dailymotion

बॉलिवूडच्या स्टार्सचं आपल्या डिझाइनर्ससाठी रॅंम्पवॉक करणं हि काही नवीन गोष्ट नाहीये...अशाच एका फॅशन शोमध्ये रॅम्पवर उतरल्या बॉलिवूडच्या काही ग्लॅमर गर्ल्स...एकापेक्षा एक दिसणा-या या अभिनेत्रींनी आपल्या डिझाईनर्सच्या आऊटफिटवर केला जबरदस्त रॅंम्पवॉक..