रणबीर कपूरचा रॉकस्टार हा सिनेमा आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण या सिनेमाची काही खास वैशिष्ट्ये आहेत की ज्यामुळे तो कपूर खानदानासाठी फार जवळचा सिनेमा ठरणार आहे. रॉकस्टार हा सिनेमा पूर्ण कपूर खानदानाला ट्रिब्यूट दिल्यासारखाच आहे.