रास्कल्सचे निर्माते व कंगनामध्ये वाद
आजकाल सिनेमा रिलीज व्हायला आला की कॉन्ट्रॉवर्सिजना उत येतो....असंच काहीसं रास्कल्स या सिनेमाबद्दलही घडलंय...सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला कंगना राणावत अनुपस्थित राहिल्यानं सहाजिकच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या...त्यामुळे निर्माते आणि कंगना यांच्यात वाद असल्याचंही समोर आलंय...