Surprise Me!

Aamir Khan visit salvan village | Satyamev Jayate water Cup

2021-04-28 290 Dailymotion

संग्रामपूर (बुलढाणा)तालुक्यातील आदिवासी सालवन येथे नुकतेच आमिरखान याचे आदिवासी संस्कृती ने स्वागत करण्यात आले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे मध्ये सालवन येथील आदिवासी बांधवानी सक्रिय पणे पुढाकार घेऊन श्रमदानातून कामे केली आहेत .आता पर्यंत झालेल्या कामाची पाहनी आणि पुढील कामे होण्यास प्रोत्साहन देणे चे हिशोबाने आज 23 एप्रिल रोजी आमिरखान यांनी या गावाला भेट दिली.