फ्राइड राइसला पर्याय म्हणून स्प्रिंग ओनिअन राइस चाखायला काहीच हरकत नाही. घरी रोज तोच तो पांढरा भात बनविल्यापेक्षा कमी वेळेत हा राइस बनत असेल तर नक्की ट्राय कराल ना!