Surprise Me!

#नातंशब्दांशी... जाणून घ्या अॅग्रोवन दिवाळी अंकाबद्दल! | Agrowon Diwali Ank

2021-04-28 99 Dailymotion

शेतकऱ्यांचा सच्चा मित्र म्हणजे, अॅग्रोवन! आम्ही फक्त समस्यांना वाचा फोडत नाही तर त्यावर उपायही सुचवतो. शेतीतली सगळ्यात किचकट समस्या म्हणजे मजूर समस्या. या समस्येवर काही शेतकरी मित्रांनी शोधली भन्नाट उत्तरे.. या दिवाळीला घेऊन येतोय त्यांच्या कथा आणि अनुभव.. ज्यातून आपणही शिकावं, अमलात आणावं..
अंक आजच नोंदवा.. आपल्या शेतकरी मित्रांना भेट म्हणून पाठवा.. अॅग्रोवनचा दिवाळी अंक आता अमेझॉनवर
https://goo.gl/Jn7VTF