Surprise Me!

Poet Vaibhav Joshi | Valentine's Day Special | Interview | Poems

2021-04-28 3 Dailymotion

'नात्यांचं रुटीन चेकअप..', 'वाटा वाटा वाटा..' या कवितांनी केवळ चित्रपटातच नव्हे तर रसिक प्रेक्षकांच्या मनातही स्थान मिळवलं. या कवितांचे लेखक वैभव जोशी यांच्याशी ही खास बातचीत व्हॅलेंटाईन डे निमित्ताने...