Surprise Me!

Loksabha 2019 : Sakal News Room Live

2021-04-28 175 Dailymotion

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी
दिवसभरात पडद्यासमोर आणि पडद्यामागं नेमकं घडलं काय? आपण जाणून घेणार आहोत

- उमेदवारी अर्ज भरायला सुरवात तरीही काँग्रेसचा उमेदवार यादीतच

- पुण्यातील मनसेची लाखभर मते कोण पळवणार?

- पुणे, बारामती, शिरूर, मावळ मतदारसंघात प्रचारासाठी पुण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक

#BJP #NCP #Congress #Pune
#LokSabhaElection2019